Ek Shetkari Ek DP Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना

Ek Shetkari Ek DP Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आता एक शेतकरी एक डीपी योजना शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना एक डीपी दिली जाणार आहे या डीपी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल चला बघूया.

शेतकऱ्यांनो या योजनेकरता आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याकरता कागदपत्र कोणते लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी एक ट्रांसफार्मर दिले जाणार आहे राज्यामध्ये सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना हाय हॉटेलचे वितरण लाईन वीज कनेक्शन साठी दिले जाणार आहेत वीज पुरवठा खंडित रहावा याकरता शेतकऱ्यांना कायम स्वरूपामध्ये कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरु केली आहे.

 

Read  Aadhaar Smart Card | 50 रुपयांमध्ये घरी बोलवा आधार स्मार्ट कार्ड

कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा.

सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना याकरता सात हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यां करता वैयक्तिक ट्रांसफार्मर अर्थातच एक डीपी बसविण्याकरिता प्रति अश्वशक्ती म्हणजे प्रति एचपी पाच हजार रुपये खर्च करावे लागणार आहे उर्वरित खर्च राज्य सरकार उचलणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्याकरता शासनाचा निर्णय आपल्याला डाऊनलोड करावे लागणार आहे खाली क्लिक करून आपण डाऊनलोड करू शकता.

GR

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment