EWS Certificate 2023 | EWS प्रमाणपत्र 2023.

विद्यार्थी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस(EWS Certificate 2023) प्रमाणपत्र हे कसे काढायचे याबद्दल आम्ही आपणास या पोस्टमध्ये सांगणार आहोत हे प्रमाणपत्र खूप गरजेचे आहे इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे ऍडमिशनच्या वेळी खूप कामाचे कागदपत्र ठरते आलिया पण पाहूया इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र कसे काढावे.
शासनाच्या आदेशानुसार हे प्रमाणपत्र ज्या कुटुंबाच्या आर्थिक म्हणजे वार्षिक उत्पन्नात कमीत कमी आठ लाख रुपये पेक्षा कमी त्यांचे उत्पन्न असेल किंवा त्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा कमी जमीन असेल त्यांनाही प्रमाणपत्र मिळणार आहे यासाठी एक हजार चौरस फुटापेक्षा जास्त जमिनीवर आपले घर नसावे.
ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे देशातील मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल असणारे कुटुंब यांसाठी आहे दहा टक्के आरक्षणासाठी याचा फायदा होतो. तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षणासाठी ही याचा फायदा होतो चला तर पाहूया कशा पद्धतीने आपण हे काढू शकतो.(EWS प्रमाणपत्र 2023.)

Read  7/12 Mahabhulekh 2023 | 7/12 महाभुलेख 2023.

कागदपत्रे व फॉर्म बद्दल जानून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment