Farmer Loan Waiver Yojana New Update 2023 | कर्जमाफी नेवीन घोषणा मुख्यमंत्री साहेब २०२३.

शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते ही बातमी त्यांच्यासाठी आहे. ज्या अधिवेशन झाले त्यामध्ये 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी 729 कोटींची अनुदान जाहीर करण्यात आले आहे. आणि या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे फ्रॉम भरावयाचे राहिले अथवा या योजनेचा लाभ घ्यायचा राहिला यांना या योजनेचा लाभ मिळेल की नाही ही अपडेट सध्या तर नाही यावर सर्वांचीच नजर आहे.
काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना सुरुवात झाली होती या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली होती. पण त्याकाळी 88 हजार 841 शेतकरी या योजनेसाठी फ्रॉम भरूनही योजनेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यावेळी सहकार विभागाने काही त्रुटी काढल्यामुळे हे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यानंतर 2019 मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरू करण्यात आली होती.

Read  Highest production Crop In 2023 | अधिक उत्पादन मिळवून देणारे पिक इंडिया 2023

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment