group

Fertilizer Prices in Maharashtra 2021 खताचे भाव

शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये आपण खतांचे भाव Fertilizer Prices in Maharashtra पाहणारा 2021 मध्ये खतांचे भाव सरकारने काय डिकलेर केलेले आहेत आणि खताच्या दुकानांमध्ये 2021 मध्ये खतांचे भाव काय आहेत ते आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Fertilizer Prices in Maharashtra 2021

खरिपाची लगबग सुरू झालेली आहे. शेतकरी आपली जमीन तयार करत आहेत. अशा मध्ये शेतकऱ्यांना खताची अत्यंत आवश्यकता असते, कारण खाता शिवाय पीक चांगलं येत नाही किंवा त्याचे उत्पन्न चांगले येत नाही.

त्यामुळे 90 टक्के शेतकरी खत वापरतात. त्याचबरोबर शेतकरी बी-बियाणे कीटकनाशके बिजवाई खरेदी करत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता खताचे भाव काय किंवा खताचे भाव वाढले आहेत का? आणि ते किती वाढले, तर अशा प्रकारचे प्रश्‍न शेतकरी विचारत असताना दिसतात. तरी या लेखामध्ये सर्वच कंपन्यांचे खत काय भावाचे आहे, आणि शेतकरी ते किती भावाने घेत आहेत.

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2023 | पी एम किसान योजना १३ वा हप्ता २०२३.

दुकानदार शेतकऱ्यांना किती भावाने विकत आहेत याची सविस्तर माहिती बघूया शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर IFFCO च्या माध्यमातून एप्रिलमध्ये खताचे भाव वाढ प्रस्तावित होते.

आता आपण खताचे प्रस्तावित भाव आणि चालु भाव काय आहेत ते बघणार आहोत

खताचे चालू भाव, विक्री भाव व प्रस्तावित भाव

महाधन 10 26 26

चालु भाव 1275 विक्री भाव 1550

महाधन 12 32 16
चालु भाव 1185 विक्री भाव 1550

महाधन 24 24 00
चालू भाव 1350 विक्री भाव 1550

महाधन 16 16 16
चालू भाव 1125 विक्री भाव 1150

महाधन अमृता विद्राव्य खत
चालू भाव 3100 विक्री भाव 3300

महाधन 19 19 19
चालू भाव 1750 विक्री भाव 1950

महाधन 12 61 0
चालू भाव 2180 विक्री भाव 2350

Read  Kusum Solar Pump Online Registration | कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन .

महाधन चे स्मार्ट टेक 12 32 16
चालू भाव 1475 विक्री भाव 1600

इफको डीएपी 16 46 0
चालू भाव 1185 प्रस्तावित भाव 1900

इफको एन पी के 10 26 26
चालू भाव 1175 प्रस्तावित भाव 1775

इफको 20 20 0 13
चालू भाव 975 प्रस्तावित भाव 1350

इफको 12 32 16
चालू भाव 1190 प्रस्तावित भाव 1650

आयपीएल डीएपी
चालू भाव 1200 प्रस्तावित भाव 1750

आय पी एल एस ओ पी पोटॅश
चालू भाव 875 प्रस्तावित भाव 1000

आय पी एल युरिया
चालु भाव 266 प्रस्तावित भाव 300

आयपीएल 20 20 0
चालू भाव 975 प्रस्तावित भाव 1350

सरदार 20 20 0
चालू भाव 1000 विक्रीचा भाव 1275

सरदार 10 26 26
चालू भाव 1175 विक्री भाव 1550

Read  Draksh Lagwad Mahiti Marathi | द्राक्ष लागवड माहिती

सरदार डीएपी
चालू भाव 1190 विक्री भाव 1600

सरदार 10 32 16
चालू भाव 1200 विक्री भाव 1550

सुपर फॉस्फट दाणेदार
चालु भाव 400 प्रस्तावित भाव 500

सुपर फॉस्फेट
चालू भाव 370 प्रस्तावित भाव 450

महाफीड 19 19 19
चालू भाव 2300

महाफीड 13 40 13
चालू भाव 2750

सम्राट डी ए पी
चालू भाव 1500

सम्राट 24 24 24
चालू भाव 1500

सुफला 15 15 15
चालू भाव 1500

सुजला 19 19 19
चालु भाव 1750

उज्वला युरिया
चालू भाव 366

यारा तेरा 19 19 19
चालू भाव 2650

यारा 11 42 11
चालू भाव 3250

ग्रीन क्रॉप 19 19 19
चालू 2100

तर अशाप्रकारे मित्रांनो ही खताच्या भावाची माहिती होती

Originally posted 2022-09-10 08:34:25.

group

1 thought on “Fertilizer Prices in Maharashtra 2021 खताचे भाव”

Leave a Comment

x