मुफ्त राशन योजना २०२३ :- आपल्या देशातील काही कुटुंबांना हे राशन मिळते त्यामध्ये शेतकरी बांधवांचा पण समावेश होतोच. आणि इतरही गोर गरजू लोक यांचाही समावेश होतो. सर्वसामान्य जनता ही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेते. कारण शासनाकडून हे राशन कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जाते. काहीच दिवसांपूर्वी पियुष गोयल यांनी असे सांगितले की शुक्रवारी मंत्रिमंडळात एक मोठा निर्णय झाला त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यान मधून देशातील 80 कोटी लोकांना राशन हे मोफत देण्याचे ठरवले आहे. ही सर्वसामान्य लोकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे गरिबांना रेशन साठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. याआधीही ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली होती कारण कोरोनाच्या काळात लोकांना दिलासा मिळावा. व कमी खर्चात त्यांना अन्न मिळावे .
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.