Mahaawas Abhiyan Gramin 2021 प्रत्येकास असं वाटतं की आपल्या स्वप्नाचे घर असावं म्हणून राज्यामध्ये 2020 पासून महा आवाज अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. सन 2021 मध्ये 20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवाज दिनाचे औचित्य साधून महा वास अभियान 2021 – 22 मध्ये सुद्धा राबवण्याचा निर्णय 16 नोव्हेंबर 2021 रोजी एका शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्राची पुरस्कृत असलेली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना मध्ये गती आणण्याकरता 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात येत आहे.
कशी आहे योजना? कोणाला मिळेल लाभ?
खाली क्लिक करून जीआर पहा