Free Ration Scheme 2022 | मोफत धान्य योजनेस मुदतवाढ

Free Ration Scheme 2022 मित्रांनो आपण जर राशन कार्ड धारक असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांची करता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना च्या पाचव्या टप्प्याला डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी या मुदत वाढीमुळे योजनेच्या पाचव्या टप्प्याला अन्नधान्य अनुदानापोटी अंदाजित 53 हजार 344 कोटी रुपयांचे अन्नधान्य होणार वितरण.

योजनेच्या चौथ्या टप्प्याच्या यशस्वी समाप्तीनंतर योजनेचा पाचवा टप्पा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत मिळणार.

Read  PM kisan Status 10th Installments Beneficiary List

 

Leave a Comment