देशामधल्या मुलींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राजेश सरकारकडून मुलींना मोफत स्कूटर देण्यात येणार आहे या योजनेला मोफत स्कूटर योजना 2023 (फ्री स्कूटर योजना २०२३ )असे नाव आहे. या योजनेमधून मुलींना मोफत मध्ये स्कूटर दिला जाणार आहे . तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यासाठी तुम्ही पुढील माहिती ही काळजीपूर्वक वाचा. मुलींना शाळेत जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी गाडीची गरज असते आणि जे कुटुंब मध्यमवर्गीय किंवा गोरगरीब असतात असे कुटुंब स्कुटी घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठीच सरकारने ही योजना अमलात आणली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फ्री स्कुटी मिळणार आहे. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र मधील रहिवासी घेऊ शकतात त्यासाठी अर्ज कुठे भरावा या बंद पुढे पाहणार आहोत. चला तर पाहूया आणखीन माहिती. यामध्ये मुलींना ही योजना खूप महत्त्वाची होणार आहे कारण कोणत्या मुली बाहेरगावी शिक्षणासाठी जातात त्यासाठी त्यांना एसटी किंवा ट्रेनच्या माध्यमातून खूप पैसा द्यावा लागतो तर यासाठी ही स्कुटी भेटल्यावर त्यांना फक्त पेट्रोलचा खर्च उरणार आहे तर ही योजना यावर खूप महत्त्वाची आहे. काही कुटुंब हे खूप गरीब असतात व ते स्वतःच्या मुलींसाठी गाडी घेऊ शकत नाही आणि त्यांचा मुलींना कोठे जाण्यासाठी बस किंवा ट्रेन अशा ठिकाणांचा वापर करावा लागतो . अशावेळी अशा नागरिकांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे त्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे तुम्ही फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे चला तर पुढे पाहूया.
2) या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे हे पुढील प्रमाणे आहेत चला तर पाहूया कोणती कागदपत्रे आहेत?
जन्म प्रमाणपत्र ,
कास्ट सर्टिफिकेट,
ड्रायव्हिंग लायसन ,
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो ,
शिक्षा प्रमाणपत्र ,
खाते क्रमांक व आयएफसी कोड, प्राधान्य श्रेणी प्रमाणपत्र.
फ्रॉम भरण्यासाठी आपल्याला वरील कागदपत्रे लागतील तरीही असणे आपल्याजवळ आवश्यक आहे.
ही योजना सध्या विविध राज्यांमध्ये चालू आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये याचे अर्ज सुरू होणार आहेत
3) मोफत स्कूटर योजनेसाठी (Free Scooty Yojana 2023 Maharashtra) पात्रता काय आहे?
जय गणेश लाभ घेण्यासाठी आपल्याला मुली कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ फक्त गरजू मुलींनाच मिळणार आहे. यासाठी आपल्याला दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने ही अर्ज करता येणार आहे व ऑफलाइन पद्धतीने जाता येणार आहे. यानंतरची अपडेट आम्ही तुम्हाला लवकरच देऊ की अर्ज कुठे भरावयाचा आहे व पुढे काय करायचे आहे ते.