घरकुल योजना Gharkul Yojana

प्रधानमंत्री आवास योजना Pradhanmatri Awas Yojana म्हणजेच घरकुल योजनेत Gharkul Yojana एक महत्त्वाचा अपडेट आलेले आहे. जे लाभार्थी नवीन घरकुलांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ज्यांचे मागील मंजूर झालेल्या घरकुलाचे अनुदाने शिल्लक राहिलेले आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे.

काय आहे ते अपडेट याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या पोस्ट मधे जाणून घेणार आहोत, तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना Pradhanmantri Awas Yojana अंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या दिनांक 21 जून 2021 रोजी चा शासन निर्णय आहे.

जीआर मध्ये अधिक ची माहिती काय मित्रांनो, शासन निर्णय प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत केंद्र शासनाचा जो संदर्भ आहे त्या संदर्भानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा सदर आदेशात मंजूर केल्यानुसार एकूण 162 कोटी 64 लाख 20 हजार इतका निधी वितरित करावयाचा आहे आणि सदर निधी अंमलबजावणी यंत्रणाना वितरित करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा या संस्थेस 162 कोटी 64 लाख 20 हजार इतका निधी या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला आहे.

Read  Wine sales in Supermarket | आता सुपर मार्केट मध्ये मिळणार वाईन

म्हणजेच मित्रांनो हा सर्व निधी आहे तो म्हाडाला प्राप्त झालेला आहे आणि या अंतर्गत नागरी क्षेत्रातील म्हणजेच शहरी क्षेत्रातील घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांची नवीन घरकुलाची प्रकरणे निकाली काढणे आणि यापूर्वी मिळालेल्या घरकुलाचे अनुदानाचा लाभ देणे यासाठी सर्व निधी वापरण्यात येणार आहे. अशा प्रकारे नागरी घरकुल योजने Gharkul Yojana विषयी चे महत्वाचे अपडेट होते. आपल्यााला हे कसे वाटले आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.

जी आर पहा

Categories GR

Leave a Comment