10th ,12th Exam New Update 2023 | १० वि १२ वि नवीन अपडेट २०२३.

विद्यार्थी मित्रांसाठी एक चिंताजनक बातमी आहे ती म्हणजे दहावी व बारावी या परीक्षेत मोठे बदल झाले आहेत.
जे परीक्षेचे स्वरूप आधी होते त्यात आता बदल झाले असून कोरोना काळात जशी परीक्षा झाली तशी आता नसणार आहे. परीक्षा नवे रूपे खालील प्रमाणे असणार आहे. पुढे पाहूया फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षा कशा प्रकारे होतील. कोरोना काळात परीक्षेसाठी हे होम सेंटर होते परंतु आता तो निर्णय बदलल्या गेला आहे. आता प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ही स्थिती बदलली आहे. आता फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षा यापूर्वी सारख्याच म्हणजे 2020 सारख्याच घेतल्या जातील या पद्धतीनेच परीक्षा घेतल्या जाईल.
यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यासाठी शासनाकडून 629 परीक्षा केंद्रावर असेल. दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये हेच बदल झाले आहेत आपले होम सेंटर होते ते बदलून आता आपल्याला नवीन सेंटर मिळतील. कोरोना काळात दहावी व बारावीच्या परीक्षाही घेतल्या नव्हत्या त्यासाठी शाळेकडून अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्यात आले होते.

Read  पी एम किसान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला?

 

पहा काय झाले बदल 

Leave a Comment