Ration Card Online Maharashtra in Marathi राशन कार्ड हे आधार कार्ड पॅन कार्ड या प्रमाणे एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर आपणास शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाचा डाकुमेंट म्हणून रेशन कार्ड चा समावेश यामध्ये होतो देशभर मधल्या गरीब अथवा गरजू ग्राहकांना अत्यल्प दरात रेशन कार्डवर अन्नधान्य वाटप केले जात असतं मात्र गेल्या काही वर्षांपासून लाखो अपात्र नागरिक हे बनावट पद्धतीने तयार केलेले रेशन कार्ड याच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे आता सरकारने कठोर पावलं उचलून निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पहा येथे
आता त्यानुसार पात्र असलेल्या नागरिकांची रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे या अनुषंगाने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंड या सरकारने आपापल्या राज्यांमध्ये रेशन कार्ड तपासणीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत तसेच रेशन योजनेसाठी पात्र नसलेल्या सर्व रेशन कार्डची तपासणी करून ते रद्द करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत उत्तर प्रदेशामध्ये बनावट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रेशन कार्डची तपासणी केली जात आहे याकरिता राज्य सरकारने यांचे रेशन कार्ड बनावट पद्धतीने तयार केले गेलेले आहे आणि जे रेशन कार्ड मोफत रेशन मिळण्यास पात्र नाहीत अशा अपात्र रेशन कार्ड बाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मागविण्यात आलेली आहे.
बिहार सरकारने देखील मात्र नागरिकांच्या बनावट पद्धतीने तयार केल्या गेलेल्या रेशन कार्ड ची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जी नागरी रेशन योजनेसाठी पात्र नाहीत अशा सर्व नागरिकांच्या रेशन कार्डच तपासणी केली जाणार आहे तपासणीत जर अपात्र आढळणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाणार आहे. जनसत्ता या वृत्तानुसार बिहार सरकारच्या अन्न सचिवांनी सांगितले आहे की राज्यात चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रेशन कार्डच्या तपासणीसाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ही मोहीम 31 मे 2022 पर्यंत चालेल याबाबत बिहार मधल्या सर्व डीएम ना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
रिलायंस फाउंडेशन तर्फे दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप असा भरा ओनलाईन फॉर्म
कोणाचे रेशन कार्ड होणार रद्द?
वृत्तानुसार ज्या नागरिकांकडे चार चाकी वाहन शस्त्र पुरवठा घरांमध्ये एसी तसेच जे सरकारी नोकरीवर आहेत अशा आणि जे कर प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्याकडे अडीच एकरापेक्षा जास्त जमीन आहे आणि त्यांचे मासिक वेतन रु. 10000 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व नागरिकांचे राशन कार्ड रद्द केले जाणार आहे.