How to Link Aadhaar with Pan Card Online Step By Step | पॅन कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे?

How to Link Aadhaar with Pan Card Online Step By Step – नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण पॅनकार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे? त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया.  आपल्याला बऱ्याच वेळा मोठ्या रकमेचे व्यवहार करायचे असतात परंतु आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर असे व्यवहार करताना आपल्याला अडथळा निर्माण होतो तसेच बँक कर्मचारी सुद्धा आपल्याला असे सांगतात की पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करा म्हणून, आता तर रिझर्व बँकेने सांगितले आहे की, आपल्या पॅनकार्डला आधार कार्ड लिंक असावे तरच आपण व्यवहारांमध्ये कसे आहात? हे समजू शकेल !

सर्वप्रथम आपल्याला आपले पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या पोर्टल ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर आपला पॅनकार्ड नंबर टाकून आपला आधार नंबर सुद्धा टाकावा लागेल.  त्यानंतर खालील बटणावर क्लिक करा आपल्याला मेसेज फ्लॅश होईल की, आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे किंवा नाही.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022

How to Link Aadhaar with Pan Card Online Step By Step | पॅन कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे?

म्हणजेच फक्त दोन मिनिटांमध्ये आपण आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तपासून शकता.

आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे किंवा नाही तपासा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Leave a Comment