group

जनधन खाते धारकांसाठी खुशखबर! Jandhan Bank Account

जनधन खाते धारकांसाठी खुशखबर! मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याच्या विचारात. जनधन खाते धारकांना Jandhan Bank Account पीएम जनधन सरकारकडून मोठा गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार जनधन खाते धारकांसाठी नवीन सुविधा सुरू करणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेच्या पीएम (GDY)
सर्व खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात कव्हर मिळू शकतो. सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना पीएम (जे जे बी वाय) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा (पीएम एस डी वाय ) या योजनेच्या माध्यमातून विमा कव्हर देण्याच्या विचार करत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

मंत्रालयाने काय दिली माहिती? पंतप्रधान जनधन योजना या वित्तीय सर्वसमावेशक योजनेच्या सात वर्षाच्या यशानंतर सरकार 430 मिलियन उलट अधिक खातेधारकांना जीवन आणि अपघात विमा प्रदान करण्याचा विचार करत आहे. या संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 2014 साली पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा करण्यात आली होती. वित्तीय सेवा विभाग डी एफ एस च्या वेबसाईट वरील माहिती नुसार पी एम जे जे बी वाय प्रतिदिन केवळ एक रुपयाच्या प्रीमियमसाठी दोन लाखांचा विमा देते. या योजनेसाठी एकूण 330 रुपये वार्षिक प्रिमियम भरावा लागतो.

Read  Solar rooftop subsidy scheme | मोफत वीज मिळेल सरकारच्या योजनेतून

Sovereign Gold मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे सहा फायदे काय आहे? दोन दिवसांची संधी काय आहे? ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा अभियाना अंतर्गत दोन-तीन लॉन्च करण्यात आल्या होत्या. एक पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि दुसरी पंतप्रधान सुरक्षा विमा पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. याकरिता यावर्षी प्रीमियर 330 रुपयांचा आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि पूर्ण अपंगत्व अशा स्थितीमध्ये दोन लाखापर्यंत कवर दिला जातो.

लक्षात ठेवा 30 सप्टेंबर ही तारीख महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची आहे. तुम्ही देखील उघडू शकता जन धन खातं. तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाउंटचा फॉर्म भरा त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव मोबाईल नंबर बँकेच्या ब्रांचे नाव पत्ता नॉमिनी वारसदार व्यवसाय रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातले सदस्य संख्या, एस एस सी कोड किंवा वार्ड नंबर व्हिलेज कोड, गावाचा नंबर याबद्दल माहिती द्यावी लागेल तसेच पीएम जेडीवायच्या वेबसाईट वरील माहिती नुसार पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर मतदान कार्ड राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट बनवू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याच वय दहा वर्षापेक्षा अधिक आहे, ते जनधन खाते उघडू शकतात.

Read  Central Railway Apprentice 2022 | रेल्वेमध्ये 10वी ITI विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती

Originally posted 2022-05-03 07:47:17.

group

Leave a Comment

x