खरीप पिक विमा यादी 2020-21 | Kharip Pik Vima Yadi 2020-21

Kharip Pik Vima Yadi 2020-2021 – मित्रांनो खरीप विमा यासंदर्भात लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. खरीप पिक विमा लाभार्थी यादी 2020 मध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहण्याकरता  https://www.bharti-axagi.co.in/crop-insurance या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. ज्यांनी भारती एक्सा या कंपनीकडून पिक विमा घेतला असेल त्या पात्र लाभार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रकाशित केल्या गेलेली आहे.

Kharip Pik Vima Yadi 2020-21

सर्वप्रथम आपल्याला वरील दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर थोडे खाली आल्यानंतर खरीप आणि रब्बी हे ऑप्शन दिसतील त्यामधील महाराष्ट्र हे ऑप्शन निवडायचे आहे आणि बेनिफिशियल डिटेल यावर क्लिक करायचे आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर जिल्ह्याची यादी पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड साठी येईल त्यावर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यावे आणि सेव्ह केल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यामधील खरीप पिक विमा लाभार्थी यादी पाहू शकता.

Read  Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना

खरीप पिक विमा यादी पाहण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Comment