Mahalaxmi Madir Kolhapur Live Darshan कोल्हापूर शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे या पिठाचा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये असलेला दिसतो महालक्ष्मी मंदिर चालुक्य राजांनी इसवीसन सातव्या शतकामध्ये बांधले आहे.
महालक्ष्मी मंदिर हे मातृ क्षेत्र म्हणजेच करवीर मात्र पूजेचे अध्यक्ष त्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे कोल्हापूर वाशी ने म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा तिच्या देवळा मुळे कोल्हापूरला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आहेत कोल्हापूर ची महालक्ष्मी हे पूर्व पेठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहुरची रेणुका माता आणि तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगी देवी हे अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते.
मित्रांनो नवरात्र उत्सव चालू आहे अनेक देवीच्या मंदिरात मध्ये आपण दर्शनाकरता गर्दी पाहतो परंतु कधीकधी वेळेअभावी आणि गर्दीमुळे आपण देवींचे दर्शन घेऊ शकत नाही त्यामुळे या ब्लॉगमध्ये आपण सर्व देवींचे नवरात्रामध्ये लाईव्ह दर्शन घेऊ शकता कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर लाईव्ह दर्शन घेण्याकरता खाली क्लिक करा.Mahalaxmi Madir Kolhapur Live Darshan हि post आपणास कशी वाटली नक्की comment करा
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर लाईव्ह दर्शन घेण्याकरता येथे क्लिक करा
Originally posted 2022-06-05 12:42:25.