Maharashtra Rajya Parivahan Mandal Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती २०२२ .

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती २०२२  :-  विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदांच्या विविध 64 जागा भरल्या जाणार आहेत ही भरण्यासाठी श्री जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांकडून सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 पर्यंत राहील.
एकूण जागा :- 64
शेवटची तारीख :- 5 जानेवारी 2023 .

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  Atal Pension Yojana I अटल पेन्शन योजना

Leave a Comment