Mgnrega Wage for Maharashtra | मनरेगा अनुदान विहीर खोदकाम योजना

Mgnrega Wage for Maharashtra मनरेगाच्या मजुरीचा दर आता वाढला आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर 28 मार्च दोन हजार बावीस रोजी एक अधिसूचना काढण्यात आली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरीचे दोर आता निश्चित करण्यात आलेले आहेत अधिसूचनेनुसार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांना द्यावयाचा अकुशल मजुरीचा दर हा महाराष्ट्रा करतात 256 रुपये एवढा निश्चित करण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता प्रति दिवस 256 रुपये केलेल्या नव्या मजूर इतरांमुळे मनरेगा तून राबविल्या जाणाऱ्या कृषी सहीत इतर सर्व विभागांमध्ये होणाऱ्या अकुशल कामांना या सुधारित तर पत्रकाचा फारच फायदा होणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयाने दिलेल्या रो च्या वाढीव मजुरी च्या या पत्रकार यामुळे जमिनीच्या विविध प्रकारानुसार खोदाईचे प्रति घनमीटर देखील आता वाढविण्यात आलेले आहेत जे आता खोदकामाचा प्रकारानुसार 125 रुपयांपासून ते 490 रुपये घन मीटर पर्यंत असणार आहेत.

Read  शेतातील पाईपलाईन टाकण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही, यासाठी अस्तित्वात आहे कायदा.

यामुळे जनजाती डोंगराळ क्षेत्रासाठी दिले जाणारे खोदकाम मजुरीचे दर सुद्धा जास्त दिले जाणार आहेत नवीन विहीर खोदकाम योजनेच्या खोदाईचे प्रति घनमीटर देखील वाढवण्यात आलेली आहेत आता 156 रुपयांवरून ते 613 रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेले आहेत.

अशाप्रकारे अकुशल मजुरांनी त्याअनुषंगाने वाढलेल्या या खुदाई दरामुळे चरांचे खोदकाम, विहीर खोदकाम, फळबाग लागवड यासारख्या कामांमध्ये आता ज्या जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांच्या पदरात एक चांगली रक्कम पडण्याची आशा आहे.

Leave a Comment