Mini Tractor 90% Subsidy | मिनी ट्रॅक्टर 90% सबसिडी योजना.

Mini Tractor 90% Subsidy | मिनी ट्रॅक्टर 90% सबसिडी योजना  :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण समाज कल्याण विभागाकडून 90 टक्के अनुदानावर उपलब्ध असलेल्या मिनी ट्रॅक्टर योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागामार्फत वेळोवेळी नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात परंतु त्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. ही योजना अनुसूचित जाती आहे नवबौद्धगटांच्या बचत गटांसाठी आहे. ज्या स्वयंसहायता गटांमध्ये 80% सदस्य अनुसूचित जाती आणि नमो बुद्धा आहेत ते 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाईल. यामध्ये अनुदानाची रक्कम किंवा 50% रक्कम अर्जा नंतर निवड झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी दिली जाते. आणि उर्वरित 50 टक्के रक्कम आरटीओ उत्तीर्ण झाल्यानंतर दिली जाते. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या संसाधबा बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनिट ट्रॅक्टर अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे हे अर्ज 15 जानेवारी 2023 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्यांच्यासाठी सशर्त अनुदानाची माहिती मिळेल.  समाज कल्याण विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील सदस्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

Read  Free Laptop Yojana Online Form 2023 | फ्री लैपटॉप योजना 2023.

मिनी ट्रॅक्टर योजना राबविण्याचे उद्देश :-

या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे.

त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि चलित यंत्र भाड्याने देऊन चांगले उत्पन्न देखील मिळू शकतात.

त्याचप्रमाणे या अंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा कार्यकर्ता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजने करिता आवश्यक कागदपत्रे :-

1) बँक पासबुक
2) बचत गटाचे घटनापत्रक
3) बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मुळ यादी
3) कोऱ्या कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळखपत्र
4) बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
5) आधार कार्ड पॅन कार्ड

Read  Pantpradhan Kisan Sanman Yojana पी एम किसान योजनेत झाले मोठे बदल

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x