PM Kisan Samman Nidhi 9th Installation पी एम किसान सन्मान निधि 9 वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi 9th Installation पी एम किसान सन्मान निधि बाबत एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांना प्रत्येक हप्त्याला 2000 असे आतापर्यंत 8 हप्ते मिळाले आहेत.

 

आता पुढील आठड्यात म्हणजे 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे थेट खात्यात PM Kisan Samman Nidhi 9th Installation जमा होणार आहे अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपणास या योजनेची नोंदनी केली नसेल तर करायची आहे. म्हणजे पुढील आठवड्यात या योजनेचे 2000 रू तुम्हाला मिळू शकतात

 

त्याकरिता आपणास पी एम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाईट वर नोंदनी करावी लागेल.

Read  Drone Subsidy SMAM | कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ड्रोन खरेदीसाठी अनुदान

Leave a Comment