वडनेर येथील खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 48 तासात अटक; आरोपी मृत महिलेचा पतीच; पो.नी. विलास पाटलाच्या पथकाची कौतुकस्पद कामगिरी

नांदुरा:- शेतात कापूस वेचणी करणाऱ्या महिलेची दगडांनी ठेचून हत्या केल्याची घटना वडनेर भोलजी येथे सोमवारी 11 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. या बाबत पोलिसांनी अज्ञात व्यतिविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवून अवघ्या 48 तासात आरोपीची छडा लावून त्याला अटक करण्यात आली आहे. मारेकरी मृतक पत्नीचा पती आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की दि. 21 जानेवारी रोजी वडनेर शेत शिवारात मृतक महिला गंगाबाई नितिन कलसकार वय 35 वर्ष रा वडनेर भोलजी हीचा निर्घृणपने दिवसाढवल्या चाकूने व दगड़ाने खून झालेला होता पति नितिन कलसकार याच्या तकरार वरुण पो. स्टे. नान्दुरा येथे कलम 302 भादवी प्रमाने गुन्हा दाखल करण्यात अलेला होता. सदर गुंह्याचे तपसात पोलिसानी गुंह्याचे घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलविले होते. गुंह्याचे तपासामध्ये पोलिसाना घटनास्थळी एक मोठा चाकू व आरोपीचा रुमाल दुपट्टा मिळून आलेला होता. पोलिस श्वानास चाकूचा वास दिला असता त्यांनी मृतक चा पति आरोपी एकनाथ कलसकर याचाच मार्ग दाखवला तसेच रुमाल दुपट्टा यांचा ही वास दिला असता आरोपी एकनाथ कलस्कार याच्या कडेच श्वान याने मार्ग दाखवला तसेच गुनहयातील चाक़ू ही आरोपीच्या घरातील होता. तसेच गुन्हा करते वेडेस आरोपीचे मोबाइल टॉवर लोकेशन हे सुद्धा घटनास्थळी शेतातच मिळून आले. असा एक्सपर्ट चा अभिप्राय मिळून आल्याने तसेच आरोपी शेतात जात असल्याचे CCTV केमेरातून फुटेज मिळल्याने नांदुरा पोलिसानी आरोपी मृतक महिलेचा पति व गुन्ह्यातिला फिर्यादी नितिन एकनाथ कलसकर वय 44 वर्ष रा वडनेर भोलजी ता नांदुरा यास साक्षपुरावे वरुण सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. पुढील सखोल तपास नांदुरा पोलिस करित आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात सर, उपविभागीय अधिकारी देवराम गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल सहा. पोलिस निरक्षक नागेश जायले, पो.ह. कैलास सुरढ़कर, मिलिद जवनजाल, राहुल ससाने, विनोद भोजने, मानकर झगरे, रविंदर सावले, महिला अमलदार कल्पना गिरी, दीपाली सुरडकर यानी केली आहे.

Leave a Comment