Nashik Bharti Maharashtra 2022 | नाशिक भरती महाराष्ट्र २०२२ .

सरकारने एक नवीन भरती जाहीर केली आहे . लिपिक टंकलेखक आणि शिपाई पदासाठी ही जाहिरात निघाली आहे आपणही यामध्ये फॉर्म भरू शकता ही जाहिरात जिल्हा सेवा प्राधिकरण नाशिक कडून आली आहे . यामध्ये आपण फ्रॉम ऑनलाईनही भरू शकतो व ऑफलाइनही भरू शकतो . या संबंधित अर्ज करण्याची तारीख आपणास लवकरच कळविण्यात येईल.
नाशिक मध्ये विभागाकडून पुढील जागांसाठी भरती होणार आहे.

नाशिक मध्ये विभागाकडून पुढील भरती जाहीर होणार आहे .

 

Read  Eknath Shinde New Upadte For Farmer 2022 | नवीन घोषणा शेतकरी बांधवांसाठी २०२२ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x