अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार; हायवे क्रमांक 53 वरची घटना

खामगाव : अवैधरीत्या देशी दारूची दुचाकीवर वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी रविवारी पकडले, त्याच्या ताब्यातून देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पो. का. गणेश कोल्हे यांनी बसस्थानक समोर दुचाकी एमएच – २८ – बीई- २९४७ ची

झडती घेतली असता चालक ज्ञानदेव त्र्यबंक बघे (४९) रा. तिंत्रव ता. शेगांव हा शेगांवकडे विक्रीसाठी दारु घेवुन जाताना पोलिसांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून दुचाकीसह देशी दारुच्या ७० नग शिश्या व एक वायर पिशवी व दुचाकी असा एकूण ४२,४६० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरुध्द कलम ६५ इ.म.दा.का. व १३९,१३०, १७७ मोवाका गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment