Omicron Variant of Coronavirus in Maharashtra | कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये काय सुरू काय बंद?

Omicron Variant of Coronavirus in Maharashtra संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रोन या करण्याच्या नव्या विहिरी यांचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोणाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. रात्रीच्या वेळी 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मॉल, हॉटेल्स, थीअटर रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.  हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मधरात्रीपासून लागू होणार आहेत.

कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये काय सुरू काय बंद?

1. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहास बाहेर फिरण्यासाठी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंदी राहील.

2. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर ठेवण्यासाठी रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंदी आहे.

3.  शासकीय कर्मचाऱ्यास महत्त्वाच्या कामाकरता लेखी परवानगीशिवाय बाहेर पडता येणार नाही.

4.  कार्यालयाच्या प्रमुखांनी नागरिकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.

5.  कार्यालयात बाहेरून येणाऱ्या लोकांकरता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था करावी.

Read  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 

6. कार्यालय प्रमुखाने आपल्या गरजेनुसार वर फॉर्म होमला प्रोत्साहन देत, कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी.

7. गरजेनुसार कार्यालयीन कामकाज वेळांमध्ये बदल करावा.

8. कार्यालयामध्ये थर्मल, स्कॅनर उपलब्ध करून द्यावेत.

9. कार्यालयामध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

10. कार्यालय 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.

11. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्याकरता प्रोत्साहन द्यावे.

12. दोन डोज पूर्ण केलेले कर्मचारी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

13. लग्न समारंभ कमाल 50 व्यक्ती उपस्थित राहतील. त्यापेक्षा जास्त नाही.

14. अंत्यविधी करा कमाल 20 व्यक्ती उपस्थित राहतील.

15. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमा करिता जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील.

16. पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक वाहतूक करण्यास मुभा.

17. हॉटेल आणि रेस्टॉरंट फक्त रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा.

Read  Corona Vaccination | कोरोना लस घेणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरिता महत्वाची बातमी

18. बाहेरील जो व्यक्ती महाराष्ट्र मध्ये प्रवेश करेल त्याने कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोज किंवा rt-pcr चाचणीचा निगेटिव रिपोर्ट ठेवणे बंधनकारक.

19. व्यायामशाळा, स्पा, स्विमिंग पूल पूर्णपणे बंद राहतील.

20. हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार.

21. जी कार्यालय 24 तास सुरू राहणार ती अत्यावश्यक सेवेमध्ये मोडली जाणार.

22. जे लोक हॉटेल दुकान किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करतात त्यांनी दोन्ही कोविड लशी घेणे बंधनकारक आहे.

23. सलून मध्ये 50% क्षमतेने काम सुरू राहणार.

24. उद्यान, पर्यटन स्थळ, मैदाने पूर्णपणे बंद.

25. शाळा आणि कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद.

26. सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.

27. मॉल, मार्केट येथे लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे तापमान सामान्य असलेल्यांना प्रवेश मिळेल. मॉल आणि मार्केट रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहतील.

Read  Ration Shop Permission स्वस्त धान्य दुकान परवाना

28. नाट्यगृहे आणि सिनेमा गृह येथे क्षमतेच्या 50% नागरिकांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे.

29. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी दिली जाईल.

30. जो कोणी मालवाहतूक करेल त्याने लसीचे दोन डोज किंवा त्याच्या शरीराचे सामान्य तापमान असने बंधनकारक आहे.

31. स्पर्धा परीक्षा तसेच केंद्रीय संस्थांच्या अखत्यारीतील परीक्षा होतील व राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या अखत्यारीतील परीक्षा होतील.

32. ज्याचा निगेटिव्ह आर्टिफिशल रिपोर्ट किंवा लसीचे दोन डोज घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा शरिराचे तापमान सामान्य असेल आणि योग्य तीकीट सोबत असल्यास विमान, रेल्वे आणि बस मधुन प्रवास करता येईल.

33. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जायचे असल्यास दोन डोज घेतलेले प्रमाणपत्र किंवा शरीराचे सामान्य तापमान असेल तरच परवानगी मिळेल.

तुम्हाला कर्जाविषयी अधिकची माहिती हवी असल्यास आमच्या लोन मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

 

Leave a Comment