Pik Vima Company – केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक सहाच्या पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे खरीप 2022 व रब्बी 2022-23 हंगामाकरिता राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (८०:११०) नुसार योजनेची अंमलबजावणी करणे करिता मान्यता दिलेली आहे.
सेक्सी व्हिडीओ यानुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
PMFBY ची वैशिष्ट्ये (Pik Vima)
Table of Contents
- नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांचा सारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोक मिनी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक तेथेच वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
पिक विमा योजनेत समाविष्ट असलेली पिके
पिकाच्या वर्गवारीत तृणधान्ये व कडधान्ये पिकांमध्ये खरिपाकरिता भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका अशी 8 पिके आहेत. रब्बी हंगामाकरिता गहू बागायती रब्बी ज्वारी बागायती व जिरायती हरभरा आणि उन्हाळी भात अशी 4 पिके आहेत.
गळीत धान्य पिकांमध्ये खरिपाकरता भुईमूग कारळे तीळ सूर्यफूल सोयाबीन अशी 5 पिके आहेत तर रब्बी हंगामाकरिता उन्हाळी भुईमूग हे एक पीक आहे
नगदी पिकांच्या वर्गवारीत खरीप कापूस खरीप कांदा अशी 2 पिके खरीप हंगामासाठी आहेत तर रब्बी हंगामाकरिता रब्बी कांदा हे एक पीक आहे.
जिल्हावार नियुक्त केलेल्या विमा कंपन्या
राज्यात खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 या वर्षाकरिता सदरची योजना खाली नमूद केलेल्या विमा कंपन्यांकडून संबंधित जिल्हा समूहांमध्ये राबवण्यात येईल.
GR पाहण्याकरिता येथे क्लिक करा
ताज्या बातम्यांकरिता बातमी मराठी website ला अवश्य भेट द्या.