PM Kisan 11th Installment Date in Marathi | पी एम किसान योजना 11वा हप्ता तारीख

PM Kisan 11th Installment Date in Marathi एम किसान योजनेचा 11वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे पहिला हप्ता एप्रिल मध्ये सरकारकडून दिला जात असतो. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत दहा हप्ते पाठवण्यात आलेले आहेत, 11 वा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी आशा आहे.

पी एम किसान सन्मान योजना ही लहान आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना प्रत्येक वर्षी 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत देणारी योजना आहे.  2000 रुपयांची 3 समान हप्त्यांमध्ये रक्कम दिल्या जात असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वा हप्ता जानेवारी 2022 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जमा केला.

Read  Rojgar Hami Yojana Maharashtra: An Overview of the Employment Scheme: रोजगार हमी योजना महाराष्ट्र

पी एम किसान सन्मान निधी योजना चा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै यादरम्यान जारी केला जात असतो, तर दुसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या दरम्यान दिला जात असतो. तिसरा हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान दिला जात असतो.  तर आता 11वा हप्ता हा एप्रिल 2022 मध्ये नक्की जारी केला जाणार आहे.

PM Kisan लाभार्थी यादी कशी तपासायची?

  • प्रथम आपल्याला www.pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
  • नंतर आपल्या लाभार्थी स्थिती वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला आधार क्रमांक खाते क्रमांक टाका.
  • मोबाईल नंबर मधून पर्याय निवडा.
  • डेटा मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर लाभार्थी सिटी आपल्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.
Read  LIC Kanyadaan Policy | एलआयसी कन्यादान पॉलिसी

हे सुद्धा वाचा:-  लोन मराठीआई मराठी

Leave a Comment