PM Kisan Physical Verification | पी एम किसान फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म

PM Kisan Physical Verification – नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन देणारी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना, या योजनेचा लाभ घेणारे बोगस लाभार्थी सुद्धा सापडत आहेत. आतापर्यंत आपणास 11 हप्ते मिळाले आहेत, आता 12 वा हप्ता येणार आहे परंतु त्या अगोदर आपल्याला एक काम पूर्ण करावे लागणार आहे तरच आपल्याला पी एम किसान निधी योजनेचे 2 हजार रुपये मानधन मिळेल.

आता सरकारने लाभ घेणाऱ्या 10 टक्के लोकांचे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे ठरवले आहे. फिजिकल व्हरिफिकेशन करण्यासाठी एक फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागणार आहे त्याची लिंक खाली आहे.

तुमच्या गावातील कृषी मित्राकडे एक यादी देण्यात आलेली आहे, तुम्ही ग्रामसेवक, कृषी अधिकारी किंवा तलाठी यांना भेटून या यादीमध्ये आपले नाव आहे का ते तपासा जर असेल तर आपल्याला हा फॉर्म कृषी मित्राकडे भरून द्यावा लागणार आहे.

Read  Online Application Driving License at Home आता ड्रॅविंग लायसेन्स बनवा घरबसल्या

तुम्ही जर 10 टक्क्यांमध्ये लाभार्थी असाल तर लवकर व्हेरिफिकेशन करून घ्यावे, अन्यथा आपण जर फिजिकल व्हेरीफकेशन केलं नाही, तर आपण बोगस लाभार्थी आहात असं समजण्यात येईल, आणि पुढील हप्ते आपल्याला मिळणार नाहीत म्हणून लवकरात लवकर जर यादीमध्ये आपले नाव असेल तर दिलेला फॉर्म भरून खुशी मित्राकडे द्या. PM Kisan Physical Verification ही माहिती तुम्हाला जर आवडले असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भौतिक तपासणी अर्जामध्ये भरावयाची माहिती जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment