PM Kisan Yojna 10th Installment मित्रांनो जर 1 जानेवारी 2022 ला किंवा आज पर्यंत आपल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता आला नसेल किंवा डाव्या हातात त्याचा मेसेज आला नसेल तर काय करावे तर हेच या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.
1 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान सम्मान निधि योजना pm Kisan Samman Nidhi Yojana चा 10वा हप्ता जाहीर केला. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट 2000रू जमा देखील झाले.
डाव्या हप्त्यांमध्ये पंतप्रधानांनी 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये 20 हजार 900 कोटी रुपये ट्रान्सफर होत आहेत. पी एम किसान योजनेचा मार्फत वर्षभरात शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये असे 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
वर्षभरात चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रत्येक वेळेस जमा केले जातात जर तुमच्या अकाउंट मध्ये पी एम किसान योजना निधीचा वा वा हप्ता आला नसेल तर आपण तक्रार नोंदवू शकता तर चला आपण तक्रार नोंदवू शकतो ते जाणून घेऊ.
लिस्ट मध्ये नाव नसल्यास खालील नंबर वर कॉल करा
Table of Contents
जर तुमचा पी एम किसान सन्मान निधी चा दावा आत्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये आला नसेल किंवा कशाप्रकारे एसेमेस तुम्हाला आला नसेल तर 155261 तसेच 011-24300606 या नंबर वर कॉल करून आपली समस्या सोडवता येईल. तसेच तुम्ही मेल करू शकता pmkisan-ict@gov.in
कोणत्या कारणाने तुम्हाला दावा आत्ता मिळाला नसेल?
केंद्र सरकार करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले जात असतात पण कधीकधी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाही याचे कारण तुमचा आधार नंबर बँक अकाउंट नंबरशी चुकीचा लिंग झाला असेल. म्हणजेच एक तर तुमचा आधार नंबर चुकीचा असू शकतो किंवा तुमचा अकाउंट नंबर टाकता वेळेस चुकीचा टाकला गेला असेल.
त्यामुळे खालील प्रमाणे आपले स्टेटस पी एम किसान योजनेचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन चेक करा.
असे तपासा
- सर्वप्रथम आपण pmkisan.gov.in या पी एम किसान योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर फार्मर कॉर्नर ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर आपण Beneficiary List यावर क्लिक करा
- आपले राज्य जिल्हा ब्लॉग आणि गावाची निवड करा.
- त्यानंतर Get Generate यावर क्लिक करा.
हे केल्यानंतर ताबडतोब तुमच्यासमोर लिस्ट उघडेल ह्या लिस्ट मध्ये आपण आपले नाव शोधून आपला स्टेटस चेक करू. म्हणजेच तुम्हाला पी एम किसान योजनेचा दावा हप्ता किंवा अन्य हप्ते कोणत्या कारणाने आले नाहीत त्याचं कारण तिथे दिलेले असते ह्या वरून आपण आपल्या कडून कोणती चूक झाली किंवा शासनाने आपल्याला दहा वाजता का टाकला नाही याचे कारण समजेल.
मित्रांनो आमच्या अद्भूत मराठी तसेच बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.