Post Office Bharti Maharashtra 2022 | पोस्ट आफिस भरती महाराष्ट्र २०२२ .

विद्यार्थी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीचे स्वप्न असतील त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती होणार आहे. ही भरती पोस्ट ऑफिस भरती असणार आहे. पोस्ट ऑफिस भरतीचा अर्ज कोठे व कसा करावा हे आपण खाली पाहूया. ही भरती एक लाख पदांसाठी.
India post office requirement 2022. सरकारी योजना पूर्ण पोस्ट डिपारमेंट हँडल करते. पोस्ट ऑफिस हे सरकारशी जुळलेले आहे नवीन अपडेट नुसार या भरतीमध्ये 98 हजार 083 जागा भरण्यात येतील. यामध्ये 59 हजार 99 पोस्टमन पदासाठी . मेलघाट पदासाठी 1445 मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 37 हजार 539 जागा हे आहेत. ह्या जागा 23 ठिकाणी भरल्या जाणार आहेत .

Read  Mukhyamantri Kisan Yojana 2023 | मुख्यमंत्री किसान योजना २०२३ .

जागा व पदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment