Eknath Shinde New Upadte For Farmer 2022 | नवीन घोषणा शेतकरी बांधवांसाठी २०२२ .

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांचे नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशी घोषणा झाली आहे. की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 15000 रुपये शासनाकडून जमा होणार आहेत. हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी बांधवांसाठी एक आनंददायी घोषणा केली ती म्हणजे शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार आहे. हीवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहेत. त्यामध्ये पीक विमा योजना येथे पीएम किसान योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही पण योजना यामध्ये येते यावर्षी पिक विमा कापूस साठी हमीभाव चांगल्या प्रमाणात मिळणार आहे.

अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांसाठी आहे इथे पहा .

 

Read  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra 2023 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र 2023.

Leave a Comment