Post Office New Scheme 2023 In Marathi | पोस्ट ऑफिस नवीन योजना २०२३ .

पोस्ट ऑफिस मध्ये नेहमी नवनवीन योजना या नागरिकांसाठी राबविल्या जातात असेच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे यामध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे अशा नागरिकांसाठी एक योजना चालू झाली आहे. भारतीय टपाल विभागामार्फत (Post Office New Scheme 2023 In Marathi) आणखीन स्वस्तामध्ये एक विमा कवच मिळत आहे या लेखांमधून आपण तुम्हाला ही सर्व माहिती देणार आहोत. पोस्ट ऑफिस यांनी एक नवीन योजना चालू केली आहे त्यानुसार फक्त 399 मध्ये आपण दहा लाखापर्यंत स्वतःसाठी विमा संरक्षण मिळऊ शकतो . खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता हे खूप महत्त्वाची योजना आहे याबद्दल तुम्हाला 299 आणि 399 अशा दोन तीन मार्फत दहा लाखापर्यंत विमा कवच हे मिळणार आहे. या योजनेचा गोरगरीब लोकांना किंवा मध्यम वर्गीय लोकांना खूप फायदा होणार आहे कारण एवढ्या स्वस्त किमतीमध्ये कुठेही विमा मिळत नाही. आणि हा विमा भारतीय टपाल विभागामार्फत देण्यात येत आहे योजनेचा लाभ 15 ते 65 वर्ष वयोगटातील नागरिकांना घेता येतो आणि याचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा कारण स्वतःचा विमा असणे गरजेचे आहे आजच्या काळामध्ये कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे विमा असणे गरजेचे आहे त्यासाठीच टपाल विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधून 399 मध्ये एका वर्षामध्ये दहा लाखापर्यंत विमा नागरिकांना मिळतो यामध्ये नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर त्याला हा भीमा प्रदान केल्या जातो. या योजनेचा कालावधी हा एका वर्षाचा आहे फ्रॉम भरण्यासाठी आपण पोस्ट विभागाच्या अधिकृत website वर जाऊन भरू शकता .

Read  Maha Aawas Yojana | महा आवास अभियान

 

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment