Pradhanmantri Awas Yojana PMAY-G | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2024 पर्यंत सुरू ठेवणार

Pradhanmantri Awas Yojana PMAY-G प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे.

यामध्ये एकूण 2.95 कोटी भागांच्या उद्दिष्टं पैकी 31 मार्च 2021 पर्यंत च्या उर्वरित 155.75 लाख घरांच्या बांधकामा करता आर्थिक सहाय्य पुरविले जाणार आहे 2.95 कोटी घरांच्या एकत्रित उद्दिष्ट आतील उर्वरित घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विद्यमान नियमानुसार मार्च 2021 च्या पुढे मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चालू ठेवली जाणार आहे हे सरकारला फार मोठे उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री आवास ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी यांचे एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 155.75 लाख घरांच्या बांधकामासाठी एकूण दोन लाख 17 हजार 257 कोटी रुपये खर्च या करता येणार आहेत यामध्ये केंद्राचा वाटा 1 लाख 25 हजार 106 कोटी तर राज्याचा वाटा 73 हजार 475 कोटी असणार आहे तर नाबार्डला व्याज परतफेड करण्यासाठी अठरा हजार 676 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्यकता असणार आहे.

Read  Bank Of Maharashtra Mega Job 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेघा भरती

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 पर्यंत सुरु ठेवल्यामुळे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2.95 कोटी घरांच्या ऐकून उद्दिष्टं पैकी मूलभूत सुविधांसह उर्वरित 155.75 लाख पक्की घरे बांधण्याकरता मदत दिली जाईल.

Leave a Comment