राशन नवीन नियम २०२३
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या वेबसाईट वरती मित्रांनो देशातील सर्वच नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आपल्या राज्यामध्ये जे मध्यमवर्गीय नागरिक राहतात किंवा दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा सर्वच नागरिकांना रेशन कार्ड च्या माध्यमातून रेशन देण्यात येते. तर ही बातमी रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
सर्वच मध्यमवर्गीय लोकांना शासनाकडून रेशन देण्यात येते. जर आपल्याला रेशन यादी आणायचे असेल तर आपल्याला रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी जावे लागत होते आणि जाताना रेशन कार्ड घेऊन जावे लागत होते तर आता यामध्ये मोठा बदल झालेला आहे.
मित्रांनो हा बदल असा आहे . आता आपल्या दारी हे अभियान चालू आहे या अभियानांतर्गत आता आपल्याला राशन हे घरपोच मिळणार आहे. या नवीन नियमा नंतर सरकार स्वतः आपल्या घरी येऊन आपल्याला धान्य वाटप करणार आहे. तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांच्याकडून करण्यात आलेला होता.
मित्रांनो आता नव्या नियमानुसार आपल्याला राशनच्या दुकानांमध्ये जाण्याचे काहीच गरज नाही कारण आता आपल्या घरपोच रेशन धान्य आपल्याला मिळणार आहे . आता फिरत्या माध्यमातून रेशन वाटप होणार आहे पण मात्र यासाठी रेशन कार्ड लागणारच. म
तर अशा माध्यमातून आता तुम्हाला घरपोच धान्य मिळणार आहे आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. धन्यवाद !