Addhar Link to PAN Card in Marathi आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची कोणाला मिळते सूट

Addhar Link to PAN Card in Marathi मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे हे सर्वांसाठी म्हणजेच बंधनकारक केलेले आहे. असे असून सुद्धा बऱ्याच लोकांनी अद्याप पर्यंत आपल्या पॅन कार्ड ला आधार लिंक केलेले दिसत नाही. या अगोदरची पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची तारीख 30 जून होती ची आता तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Addhar Link to PAN Card in Marathi

जर तुम्ही अद्यापपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर जरुर करून घ्या त्यामुळे तुमचा पॅन कार्ड सक्रीय होईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. बँक सुद्धा आधार पॅन ची लिंक करण्यासाठी आपल्या ग्राहकांना लिंक पाठवत आहे त्यावरून बऱ्याच या ग्राहकांनी आपले लिंक करून घेतलेले आहे.

Read  How to Change Aadhar Card Photo: आधार कार्ड वरील फोटो ऑनलाइन कसा बदलायचा?

परंतु आपल्याला माहिती नसेल की देशातील काही विभाग आणि नागरिक आहेत की ज्यांना या मधून सूट देण्यात आलेली दिसते यांच्यासाठी आधार आणि पॅन कार्ड जोडणे हे बंधनकारक नाही.

कोणाला मिळालेली आहे सूट?

अलीकडच्या काळातच स्टेट बँकेने ट्विटरद्वारे ट्विट केले आहे ती आसाम जम्मू-काश्मीर मेघालय या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना यामधून सूट देण्यात आलेली आहे याशिवाय आयकर कायदा 1961 नुसार नॉन रेसिडेंट ला यातून सूट देण्यात आलेली आहे.

तसेच मागच्या वर्षी 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना या नियमापासून दूर ठेवण्यात आलेले आहेत ते भारताचे नागरिक नाहीत त्यांना देखील पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

वरील सांगितलेल्या लोकांविरुद्ध बाकी सर्व लोकांना पॅन आधार लिंक करणे हे आवश्यक आहे जर आपण देखील वरीलपैकी कोणत्याही प्रकारात मोडत नसेल तर आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

Read  Mahila Swayam Siddha Yojana 2023 | महिला स्वयं सिद्ध योजना २०२३ .

आधार पॅन लिंक कसे कराल?

सुरुवातीला आपणास आयकर विभागाच्या नवीन वेबसाईटला भेट द्यावी लागेल तरच आपण आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकाल.

याकरता तुम्हाला

https://www.incometax.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल या नंतर उपलब्ध असलेल्या सुविधांमधील लिंक आधार ‘Link Adhaar’ या बटन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या तुम्हाला तुमचा पॅन नंबर तुमचा आधार क्रमांक आणि आपले नाव तसेच आधार वरील लिंक मोबाइल नंबर टाकावा लागेल.

जर तुमच्या आधार कार्डवर फक्त जन्म वर्ष लिहिलेले असेल तर खाली दिलेला बॉक्स म्हणजेच I have only year of birth in Aadhaar card हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर तुम्ही, I agree to validate my Aadhaar details असे लिहिलेल्या बॉक्स वर क्लिक करून त्याला ओके करायचे आहे. शेवटचा पर्याय लींक आधार link Aadhaar वर क्लिक करून तुम्हाला एक नवीन पेज उघडेल या तुम्हाला दिसेल की तुमचा आधार क्रमांक पॅनशी यशस्वीरीत्या लिंक झालेला आहे.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Nidhi | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर

तुम्हाला आमचा  Addhar Link to PAN Card in Marathi हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो आमच्या मराठी स्कूल Marathi School आणि आणि सर्व प्रकारच्या शुभेच्छा wish देण्याकरता quotes school

Leave a Comment