मलकापूर:- बुलढाणा जिल्ह्यातील युवा नेतृत्व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बुलढाणा जिल्ह्यातील गावागावात युवकांची फौज तयार करून सामाजिक कार्यात सहभागी करणारे राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत मंत्री जीवनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना विदर्भ प्रांत युवा अधक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती राष्ट्रीय युवा कार्यकारणी अध्दक्ष गिरीश परदेशी प्रदेश युवा अद्धक्ष शशांक राजपूत यांनी केली शुभेच्छा देताना मलकापूर आजतक चे संपादक वीर सिंग राजपूत,गिरीश परदेशी ,संदीप राजपूत,सुनील सर,गणेश देशमुख निवडी बद्दल मोठा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे