Satbara Land Information in Marathi | तुमच्या ताब्यात असलेली जमीन आणि 7/12 वरची जमीन सारखी आहे पहा मोबाईलवर

Satbara Land Information in Marathi शेतकरी मित्रांनो सातबारा वरती जेवढी जमीन आहे, तेवढि प्रत्यक्ष आपल्या ताब्यात आहे किंवा नाही हे शेतकऱ्यांना माहिती नसते. जेवढी सातबारावर दिलेली जमीन आहे, तेवढी आपल्या हातामध्ये असणं किती गरजेचं आहे, त्यामुळे पुढे होणारे अनर्थ आपण टाळू शकतो आणि कोर्टाच्या फायदा सुद्धा आपल्याला चढावे लागणार नाही.

म्हणूनच ह्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरच आपण आपली जमीन जी सातबारावर आहे तेवढीच आहे किंवा नाही हे आपण तपासू शकतो आणि तेही घरबसल्या. ती कशी तपासायची याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे हा लेख आपण संपूर्ण वाचा

मित्रांनो आपल्या डोक्यात हे पण येते की आपण शासकीय मोजणी करून घेऊ आणि त्याकरता तुम्हाला बरेच पैसे तिथे मोजावे लागतात. शासकीय मोजणी करायची असेल तर आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याची नोटीस द्यावी लागते म्हणजेच आपल्या शेताच्या सीमेलगत जी जमीन आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करावे लागते.

Read  Talathi Karyalay | तलाठ्यांना राहावे लागणार कार्यालय परिसरात अन्यथा होईल कारवाई

मग काही लोक भानगड करण्यासही मागेपुढे पाहत नाही. त्यांना असे वाटते की माझी इथून जमीन आहे, तो म्हणतो माझी इथून आहे आणि त्यामुळे मग भांडण निर्माण होतात.

ह्या सर्व भानगडी पेक्षा आपण एक पर्याय तुमच्या समोर ठेवलेला आहे त्या पर्यायाने तुम्ही तुमची सातबारा वरील जमीन आणि प्रत्यक्ष तुम्ही वाहत असलेली जमीन ही सारखी आहे का? हे तुम्हाला मोबाईलवरच समजेल.

कधी कधी तर बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही चौकोनात किंवा आयात किंवा योग्य आकारमानात नसल्यामुळे त्याची मोजणी करणे म्हणजे डोकेदुखी होऊन बसते आणि त्यासाठी मोठा कालावधी सुद्धा खूप लागतो.

तुमची जमीन किती आहे बघा क्लिक करून 

Leave a Comment