saur krushi pump yojana maharashtra सौर कृषी योजना

saur krushi pump yojana maharashtra मित्रांनो सौर पंपाच्या प्रतीक्षेत असलेले अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे 9 डिसेंबर 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याच्या अपारंपारिक ऊर्जा धोरणाला मंजुरी सुद्धा मिळाली आहे येथील मित्रांनो केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक राज्याला आपल्या एकूण विद्युत वापराच्या पंधरा टक्के विद्युत आपूर्ति जी आहे ती अपारंपारिक स्रोता बरोबर करायची असते जसं की, पवनचक्क्या, सोलर पंप आहे आणि इतर प्रकारचे अपारंपारिक स्त्रोत.

saur krushi pump yojana maharashtra सौर कृषी योजना

सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये फक्त पाच ते सहा टक्के हे स्रोत आहेत. यामुळेच राज्या वरती खूप मोठे प्रेशर क्रिएट झालेले आहे आणि या सर्वांचा विचार करता अपारंपरिक उर्जा स्त्रोत निर्मितीच्या हेतूने राज्य सरकारने शेवटच्या धोरण राज्य सरकारने मंजूर केलेल आहे या ऊर्जा धोरणानुसार प्रति वर्षी 105000 पंप पाच वर्षासाठी देण्यात येणार आहेत.

Read  Antyoday Yojana Free Ration वर्षभर मिळणार मोफत धान्य - मंत्रिमंडळाचा निर्णय

अशा प्रकारची घोषणा सरकारने केली आहे याचबरोबर घरगुती वापरासाठी सुद्धा दहा हजार संच बसवण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. या अगोदर आपण कुसुम सौर पंप योजनेबद्दल माहिती बघितली आहे अशा प्रकारची निर्मिती आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा करण्यात येणार आहे. आता मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजने मध्ये बदल करून कुसुम सौर पंप योजनेच्या अंतर्गत आता ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेकरिता 85 हजार कोटीचा बजेट आहे. आता याचा जीआर लवकरात लवकर येईल आणि अर्ज प्रक्रियासुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे. आपण थोडी प्रतीक्षा करूया काही अपडेट आल्यानंतर सौर कृषी पंपाच्या बद्दल संपूर्ण माहिती आपण देणारच आहोत.

Leave a Comment