शेळी मेंढी पालन योजना 2021 Sheli Mendhi Palan Yojana 2021

Sheli Mendhi Palan Yojana 2021 -केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध अनुदानाच्या योजना राबविल्या जात असतात. आणि प्रत्येक वर्षी त्या योजनांच्या अनुदानामध्ये आणि निकषांमध्ये बदल होत असतात अशीच एक योजना जिल्हास्तरावरून राबवण्यात येत असते शेळी मेंढी पालन योजना 2021.

Sheli Mendhi Palan Yojana 2021

शेळी मेंढी पालन योजना 2019 च्या अनुदानाच्या आणि अटींच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल राज्य सरकारने केलेले आहेत याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय सुद्धा झालेला आहे 12 मे 2021 सहा मंत्रिमंडळ निर्णय आहेत त्यामध्ये असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चार नंबरचा जो जीआर आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजनांशी संबंधित आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

Read  SheliPalan Yojana Maharashtra 2022 | शेळीपालन योजना महाराष्ट्र २०२२ .

शेळी मेंढी पालन योजना 2021

मंत्रिमंडळ बैठकीचा शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये जिल्हास्तरावरील योजनेत बदल शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदीदारास मान्यता अशा मथळ्याखाली शासन निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा स्तरावरून राबविण्यात येणार्‍या विविध योजनांमध्ये बदल करू नका शेळी व मेंढी यांच्या खरेदीदारास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धवजी ठाकरे होते.

यापूर्वी शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येऊन या योजना नवीन स्वरूपात राबवण्यात मान्यता देण्यात आली तसेच सद्यस्थितीत योजनांमधील शेळी-मेंढी वाडा व खाद्याची तसेच पाण्याची भांडी आरोग्य व सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांचा वगळण्यास मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळाने मान्य केलेले शेळी-मेंढी यांचे सुधारित दर खालीलप्रमाणे राहतील

शेळी – उस्मानाबादी किंवा संगमनेरी 8000 रू

Read  Grampanchayat Job Card | ग्रामपंचायत योजनांची माहिती

शेळी– बिरारी किंवा कोकण कन्या व स्थानिक जाती 6000 रू

बोकड -उस्मानाबादी संगमनेरी 10000 रू

बोकड– बिरारी कोकणकन्या व स्थानीय जाती 8000 रुपये

मेंढी– माडग्याळ 10000 रुपये व स्थानिक जाती 8000 रुपये नर

मेंढा– माडग्याळ 12000 रू नर मेंढा -दख्खनी व स्थानिक जाती 10000 रुपये.

ही योजना ऑनलाईन सुद्धा होऊ शकते तर अशाप्रकारे मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशाप्रकारे शेळी आणि मेंढी पालन योजनेसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

 

 

 

Leave a Comment