SheliPalan Yojana Maharashtra 2022 | शेळीपालन योजना महाराष्ट्र २०२२ .

शेतकरी बांधवांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपण जर शेळीपालन गोपालन असा जोड व्यवसाय करत असाल तर आता मिळणार 1 लाख 3 हजार रुपये अनुदान . यासाठी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत. तुम्ही लवकरच अर्ज भरून घ्यावा . ऑनलाइन अर्ज भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता . यामधून शेतकऱ्यांना खूप आर्थिक मदत होईल . याकरिता लागणारी कागदपत्रे ती खाली दिलेली आहेत कृपया ते नीट वाचावी. या योजनेच्या नुसार विभागांमधील जिल्ह्यांमध्ये संगमनेरिया जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप सुरू करण्यात आले आहेत .
यामधील प्राधान्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
1) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
2) अत्यल्प भूधारक शेतकरी
3 ) अल्पभूधारक शेतकरी
सुशिक्षित बेरोजगार
4 ) महिला बचत गटातील लाभार्थी

Read  PM Kisan Yojana योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली; तुमचे नाव आहे किंवा नाही कसे तपासाल?

कागदपत्रे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

अतिवृष्टी नुकसान भरपाई |

Leave a Comment