Shetkari Karj Mafi महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना करता आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी झालेले आहे. आता राज्यांमधील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघत होते. आता शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही जी कर्जमाफी आहे, ती कोणत्या शेतकऱ्यांना आणि कशी मिळणार हे सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Sayli Kulkarni Age, Birthday ,Instagram husband,weight,Family, Boyfriend 2022
Table of Contents
शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी
ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बॅंकेकडून कर्ज घेतलेले आहे त्यांना अखेर दिलासा मिळाला आहे 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे. भूविकास बॅंकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33 हजार 195 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा आता लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Shetkari Karj Mafi
राज्याची भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होती या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज मिळत असे विकास बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली 1997 पासून बँक आर्थिक अडचणी मध्ये आली त्यानंतर कर्ज वाटप थांबल्याने नाबार्डने अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँक अवसानात काढण्यात आल्या. अखेर 86 वर्षापासून सुरू असलेली बँक थांबली पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे.
निसर्ग लहरीपणा दाखवतो आधी शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यात करोना आणि लोकांना देखील ग्रामीण भागाचं अर्थ चक्र बिघडून टाकलं अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे सरकारने दिलासा दिला आहे.
रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या 62 जागा