Siddhivinayak Ganpati Live Darshan सिद्धिविनायक दर्शन

Siddhivinayak Ganpati Live Darshan –  सिद्धिविनायक हे मुंबईतील एक सुप्रसिद्ध गणपती मंदिर आहे. म्हटल्या जाते की, या मंदिराची महिमा वेगळीच आहे. जेथे भक्तांची मनोकामना पूर्ण होते. १९ नोव्हेंबर १९०१ रोजी या जागी गणपतीच्या मूर्तीची स्थापना झाली. गणेशोत्सवामध्ये या मंदिरात खूप गर्दी असते. या गणपती मंदिरावर लोकांची खूप श्रद्धा आहे आणि येथील गणपती आपल्या भक्तांची इच्छापूर्ती करतो. आपण रोज Siddhivinayak Live Darshan घेऊ शकता त्याकरितां खालील लिंक वर click करा

सिद्धिविनायक गणपती मंदिर दर्शन 

महाराष्ट्रातील मुंबई स्थित सिद्धीविनायक मंदिर महाराष्ट्रातील माणसाचेच नव्हे तर सर्वांचे श्रद्धास्थान आहे. येथे bollywood मधील मोठ मोठे कलाकार भेट देतात.

Siddhivinayak Live Darshan   

आपण आमच्या बातमी मराठी  या ब्लॉगला सुद्धा भेट अवश्य द्या आणि हो रोचक तथ्य, तंत्रज्ञान, मराठी माहिती जाणून घेण्याकरता येथे क्लिक करा.

Read  How to Change Aadhar Card Photo: आधार कार्ड वरील फोटो ऑनलाइन कसा बदलायचा?

Leave a Comment