आजच्या काळामध्ये विज वाचवण्यासाठी खूप सार्या नवनवीन योजना आल्या आहेत त्यातीलच एक म्हणजे आता आपण आपल्या घरावर सोलर पॅनल लागूनही वीज निर्माण करू शकतो व मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत करू शकतो. आता एक आनंदाची बातमी अशी की सरकारही यामध्ये तुम्हाला आता मदत करणार आहे तुमचा खर्च कमी होणार आहे कारण आता सरकार सोलार पॅनल साठी अनुदान देत आहे. आपल्याला सोलर पॅनल लावण्यासाठी पूर्ण खर्च किती येईल ते पुढे पाहूया व सरकार अनुदानाच्या स्वरूपात आपली मदत किती करेल हे पुढे बघूया. सध्या विज बिलही महागत आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक बचत व्हावी म्हणून ही योजना राबविली आहे. या योजनेमधून सरकार 3 किलो वॅट पर्यंतच्या सोलार पॅनल साठी 40 टक्के अनुदान देती आहे. तीन किलो पासून दहा पर्यंत त्यासाठी 20% अनुदान देणार आहे.