group

Soyabean Rate Today Market in Maharashtra | नवीन आजचे भाव महाराष्ट्र

Soyabean Rate Today Market in Maharashtra शेतकरी मित्रांनो सोयाबीन तेलाची मागणी वाढल्या कारणाने दिवसेंदिवस सोयाबीन पेरा सुद्धा वाढला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

आजच्या घडीला बघता सोयाबीनचे भाव हे 5000 वरून 6000 रुपये झालेले दिसतात कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारे हे पीक असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आता सोयाबीन पेरणीकडे आहे.

रोजचे सोयाबीन भाव बघण्याकरता येथे क्लिक करा

Read  30 कापूस खरेदी केंद्रे निश्चित, पणन महासंघाचा निर्णय
group

Leave a Comment

x