SSC Nic In Recruitment | Staff Selection Commission Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

SSC Nic In Recruitment | Staff Selection Commission Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये मल्टी टास्किंग (MTS)आणि हवालदार या पदाकरता अर्ज मागवले आहे याचे सूचना जारी करण्यात आलेली असून अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती पाहू शकतात.

नोटिफिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे 11000 होऊन अधिक असणाऱ्या रिक्त जागांकरिता पात्र उमेदवारांची भरती जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

11000 पदांपैकी दहा हजार 880 पदे ही मल्टी टास्किंग (MTS) 529 पदे ही हवालदाराकडता रिक्त आहेत दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

एप्रिल 2023 मध्ये कॉम्प्युटरवर आधारित टीआर वन परीक्षा आयोजित केली जाणार आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर परीक्षेची नेमकी तारीख जाहीर करण्यात येणार आहे सी बी एन महसूल विभाग मधील एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदांकरिता या भरती मोहिमेसाठी 18 ते 25 वर्ष वय निर्धारित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गामधील उमेदवारांनाही वयामध्ये सवलत दिली जाणार आहे या भरतीसाठी उमेदवार 10 वी दहावी उत्तीर्ण असावा.

Read  7 lakh Insurance From EPFO | नोकरदार असाल तर केंद्र सरकार कडून मिळेल 7 लाखांचा फायदा

अधिकृत जाहिरात बघण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x