Mudra Lone Yojana 2023 | मुद्रा लोन योजना २०२३ .

भारतामध्ये शेतीसोबतच छोटे-मोठे व्यवसायही केले जातात कारण येथे नोकरीचे प्रमाण थोडे कमी पहायला मिळते म्हणून लोक आपला छोटा मोठा व्यवसाय चालू करतात त्याला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा लोन योजना (Mudra Lone Yojana 2023)चालू केली आहे या अंतर्गत लोकांना उद्योग सुरू करण्यासाठी लोन दिले जाईल. यामध्ये आपला व्यवसाय चालू करण्यासाठी … Read more

SBI Mudra Loan Yojana 2022 | एस बी आय मुद्रा लोन योजना २०२२ .

एस बी आय मुद्रा लोन योजना २०२२ :- कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी त्यांचा व्यवसाय गमावला आहे व नोकरीही गमावली आहे त्यावेळी कोणी कोणाला आर्थिक मदतही करू शकले नाही. यावर लक्ष ठेवून सरकारने छोट्या दुकानांसाठी एक योजना राबविली आहे. आता तुम्हाला एका मिनिटांमध्ये 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकेल. ज्या लोकांनी कोणा काळामध्ये आपला व्यवसाय गमावला … Read more