SBI Mudra Loan Yojana 2022 | एस बी आय मुद्रा लोन योजना २०२२ .

एस बी आय मुद्रा लोन योजना २०२२ :- कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी त्यांचा व्यवसाय गमावला आहे व नोकरीही गमावली आहे त्यावेळी कोणी कोणाला आर्थिक मदतही करू शकले नाही. यावर लक्ष ठेवून सरकारने छोट्या दुकानांसाठी एक योजना राबविली आहे. आता तुम्हाला एका मिनिटांमध्ये 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकेल. ज्या लोकांनी कोणा काळामध्ये आपला व्यवसाय गमावला आहे अशा लोकांसाठी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा लोन योजना चालू केली आहे. या योजनेसाठी बहुतांश बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर ई मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेता येईल. यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला बँकेचे चक्करही करावे लागणार नाहीत. आता आपण डिजिटल स्वरूपात या योजनेसाठी घरी बसून अर्ज करू शकतो. मुद्रा लोन याचा अर्थ असा होतो की मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफाईन्स एजन्सी. या योजनेमार्फत छोटा व्यवसाय व स्टार्टअप असं काहीही सुरू करण्यासाठी या योजनेमार्फत कर्ज दिल्या जाते. या योजनेमार्फत गरजूंना 10 लाखापर्यंत सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. या योजने अंतर्गत एसबीआय घरी बसून 50 हजार रुपये पर्यंत कर्ज देते .

Read  40,000 Job Vacancy Maharashtra 2023 | ४० हजार जागा भरती २०२३.

कागदपत्रे व अटी जाणून घेण्यासाठी  येथे क्लिक करा .

 

Leave a Comment