भारतामध्ये शेतीसोबतच छोटे-मोठे व्यवसायही केले जातात कारण येथे नोकरीचे प्रमाण थोडे कमी पहायला मिळते म्हणून लोक आपला छोटा मोठा व्यवसाय चालू करतात त्याला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा लोन योजना (Mudra Lone Yojana 2023)चालू केली आहे या अंतर्गत लोकांना उद्योग सुरू करण्यासाठी लोन दिले जाईल. यामध्ये आपला व्यवसाय चालू करण्यासाठी छोट्या रकमेचे कर्ज दिले जाते जेणेकरून आपला व्यवसाय सुरळीतपणे चालू व्हावा.
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३
जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विचारात असाल तर या मुद्रा लोन योजनेचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता चला तर पुढे पाहूया योजनेबद्दल अधिक माहिती. व्यवसाय चालू करताना आपल्याला पैशाची गरज असते कारण त्या विना व्यवसाय चालू होत नाही आणि त्यावेळी आपल्या जवळचे सुद्धा कमी पडत नाही अशावेळी सरकारने विचार करून मुद्रा लोन योजनेची सुरुवात केली आहे त्यासाठी तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या व्यवसायाला एक दिशा देऊ शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही सहज प्रक्रिया आहे ते पूर्ण करून आपण बँकेतून लोन मिळू शकतो. (मुद्रा लोन योजना २०२३ )