Pik Vima 2021 पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
पिक विमा बाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे, आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता सुद्धा. पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे आपण बघूया. Pik Vima पीक विमा मित्रांनो या वर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आणि त्यामुळेच त्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता ते शेतकरी विमा … Read more