विद्यार्थी मित्रांसाठी ही बातमी आहे ज्यामध्ये तलाठी भरतीचे अंदाजीत वेळापत्रक हे सांगितले आहे . काही दिवसापूर्वी तलाठी भरती ही जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामधील लिपिक आणि टायपिस्ट या पदांसाठी सरकार भरती घेणार होते या पदांसाठी भरती ही एप्रिलमध्ये चालू होणार आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया ही खाजगी एजन्सी मार्फत पार पडणार आहे त्यामुळे त्यात अनेक अनियमितपणे काम असल्याचे दिसून येते ही परीक्षा एमपीएससी या माध्यमातून व्हावे अशी स्पर्धकांनी मागणी केली आहे