Talathi Megabharti Maharashtra 2022 | तलाठी मेगाभरती महाराष्ट्र २०२२ .

तलाठी भरती ही सरकारने नुकतीच जाहीर केली होती भरतीसाठी विभागातील गट अ व गट ब आणि गट क अशा विविध विभागातील पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. तलाठी पदासाठी 4122 पदांची भरती एकाच वेळेस घेण्याची तरतूद केली आहे. ही परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. या सरळ सेवेत रिक्त पदांच्या 80 टक्के पर्यंत जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांमध्ये 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिक्त असणाऱ्या जागा तसेच 2023 मध्ये भरल्या जाणाऱ्या जागांसाठी 3110 भरती प्रक्रियेस शासनाने मान्यता दिलेली आहे .


जागा जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

Read  SheliPalan Yojana Maharashtra 2022 | शेळीपालन योजना महाराष्ट्र २०२२ .

Leave a Comment