ठिबक सिंचन योजना अनुदान Thinbak Sinchan Yojana Anudan

Thinbak Sinchan Yojana Anudan ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी सरसकट 80 टक्के अनुदान मिळणार आहे. या  संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेली आहे.

ही योजना उर्वरित 107 तालुक्यामध्ये चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची राज्यातील उर्वरित 107 तालुक्‍यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत अशा प्रकारचा जीआर आहे.

सदर योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्या प्रवण 14 जिल्हे तीन नक्षलग्रस्त जिल्हे अशा 17 जिल्ह्यांमधील सर्व तालुके तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्या मध्ये राबवण्यात येत आहे सदर योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता या अनुषंगाने शासन पुढील निर्णय घेण्यात येत आहे.

Read  पॅन कार्ड काढा अवघ्या 10 मिनिटात मोफत | Free PAN Card Apply Online

सदर शासन निर्णय सोबत 107 तालुक्यांची यादी सुद्धा जोडण्यात आलेली आहे शासन निर्णय बघण्याकरता खाली क्लिक करा.

शासन निर्णय (GR)

Leave a Comment